Katrina Kaif • Vicky Kaushal New Bollywood

 मुंबई, 27ऑक्टोबर- बॉलिवूड(Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. मात्र, विकी केवळ त्याच्या अभिनयामुळेच नाही तर कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या अफवांमुळेही चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना(Katrina Kaif) आणि विकी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हे जोडपं लवकरच त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढं नेण्यासाठी तयार आहेत.

Post a Comment

0 Comments